- Marathi News
- जिल्हा न्यूज
- लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
On

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : सीएससीएन वृत्तसेवा) : साईच्छा ग्रुपतर्फे लाडसावंगी येथील साई टेकडीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही भंडाऱ्याचे आयोजन केले होते. भंडाऱ्याचा लाभ परिसरातील शेकडो भाविकांनी घेतला. यानिमित्ताने पूजा, भजन, कीर्तन, अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम झाले.



दुपारी १ ला भंडारा सुरू झाला. भंडाऱ्याच्या नियोजन आणि यशस्वीतेसाठी साईच्छा ग्रुपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत स्थानिक तरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेतला. या धार्मिक सोहळ्यामुळे गावात एक भक्तिमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
डॉ. आंबेडकरनगर चौकात वृद्धेला उडवून रिक्षाने ठोकली धूम !
By City News Desk
जावयाला काहीतरी सांगितल्याचा संशय, वाळूजमध्ये दोन भावांचे कुटुंब भिडले!
By City News Desk
लाडसावंगी येथील साई टेकडीवर भंडाऱ्याचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ
By City News Desk
Latest News
17 Aug 2025 20:04:12
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विश्वासाने ओळखीच्या व्यक्तीला इनोव्हा क्रिस्टा ही गाडी विकायला दिल्यानंतर तो गाडी घेऊन तर गेला, पण...