अतुल सावे छ. संभाजीनगरसाठी भाजपचे संपर्कमंत्री

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्‍या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत, अशा १७ जिल्ह्यांत पक्षाचे संपर्कमंत्री नेमले आहेत. संघटनात्मक बळ मिळण्यासह सरकार आणि पक्षातील समन्वय राहावा, यासाठी या नियुक्‍त्‍या केल्या असून, छत्रपती संभाजीनगरचे संपर्कमंत्री म्हणून मंत्री अतुल सावे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मागूनही भाजपला मिळाले नाही. शिंदे गटाचे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्‍या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत, अशा १७ जिल्ह्यांत पक्षाचे संपर्कमंत्री नेमले आहेत. संघटनात्मक बळ मिळण्यासह सरकार आणि पक्षातील समन्वय राहावा, यासाठी या नियुक्‍त्‍या केल्या असून, छत्रपती संभाजीनगरचे संपर्कमंत्री म्हणून मंत्री अतुल सावे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मागूनही भाजपला मिळाले नाही. शिंदे गटाचे संजय शिरसाट पालकमंत्री झाले. आता अतुल सावे यांच्या नियुक्‍तीमुळे पक्षवाढीसाठी त्‍यांना समन्वयकाची भूमिका पार पाडावी लागेल. पंकजा मुंडे यांच्याकडे बीड, जयकुमार गोरे यांच्याकडे धाराशिव तर व मेघना बोर्डीकर यांच्याकडे हिंगोलीचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला! छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांड घडवणारा गुन्हेगार हर्सूल कारागृहातून पळाला!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वांत क्रूर हत्‍याकांड घडवणाऱ्या कुख्यात बबला टोळीचा सदस्य शेख अमजद असद...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत युतीची सत्तेच्या दिशेने वाटचाल, भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर, खालोखाल शिंदे गट, ठाकरे गटाची काय स्थिती... जाणून घेऊ मिनिटामिनिटाचे Election Result Update 
शिवसेनेचा शिंदे गट, शिंदे गटातही दोन गट, मंत्री शिरसाट- आ. जैस्वाल यांच्यात धुसफूस?
सुसाट कंटेनरने घेतला युवकाचा बळी, चिकलठाणा आठवडे बाजारसमोर अंगावर शहारे आणणारा अपघात, साताऱ्यातही जेसीबीची ९ वर्षीय चिमुकल्याला धडक
गंगापूर पोलीस ठाण्याचे आवार बनले राजकीय कुस्तीचा ‘आखाडा’!; निवडणुकीतील धुसफुसीतून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांनी लाठीमार करून पांगवली गर्दी 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software