- News
- जिल्हा न्यूज
- तरणाबांड गडी, अचानक उलटी काय झाली अन् प्रकृती बिघडून काही तासांतच मृत्यू, सिल्लोडमधील धक्कादायक घट...
तरणाबांड गडी, अचानक उलटी काय झाली अन् प्रकृती बिघडून काही तासांतच मृत्यू, सिल्लोडमधील धक्कादायक घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : घरात अचानक उलटी झाल्याने प्रकृती बिघडून ३३ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे शुक्रवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी घडली. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. रवी रघुनाथ मोरे असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
सिल्लोड तालुक्यातील रेलगावमध्ये घराच्या छतावरून पडून अलकाबाई बाबुसिंग बसंते (वय ८१) या १५ सप्टेंबरला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना कुटुंबीयांनी आधी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी (१९ सप्टेंबर) मृत्यू झाला. या घटनेमुळे रेलगावमध्ये शोककळा पसरल्या आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी; ९ खरेदी केंद्रांना मंजुरी
By City News Desk
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा १८ मार्चला
By City News Desk
Latest News
12 Mar 2026 07:18:11
जयपूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ताप, अस्वस्थता जाणवू लागल्याने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १० मार्चला जयपूर येथील सवाई मानसिंह...

