- News
- जिल्हा न्यूज
- शिऊर बंगला येथे फूटवेअर दुकानासह मेडिकलमध्ये चोरट्यांचा मध्यरात्री धुडगूस, लाखाचे बूट-चप्पल नेले चोर...
शिऊर बंगला येथे फूटवेअर दुकानासह मेडिकलमध्ये चोरट्यांचा मध्यरात्री धुडगूस, लाखाचे बूट-चप्पल नेले चोरून!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे फूटवेअरचे दुकान फोडून चोरट्यांनी १ लाख १३ हजार रुपयांचे बूट, चप्पल चोरून नेले आहेत. ही घटना शनिवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी साडेआठला समोर आली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 18:43:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा...

