- News
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला!; भाजप ठरला क्रमांक १ चा पक्ष, युतीचे ४७ उमेदवार, एमआयए...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला!; भाजप ठरला क्रमांक १ चा पक्ष, युतीचे ४७ उमेदवार, एमआयएमला भोपळा!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भगवा फडकला आहे. भाजप क्रमांक १ चा पक्ष ठरला असून, तब्बल २५ गटांत या पक्षाने विजय मिळवला आहे. त्या खालोखाल शिंदे गटाने २२ जागा जिंकल्या आहेत. एकमेकांविरुद्ध लढूनही या दोन पक्षांनी जिल्हा परिषदेवर युतीची सत्ता आणली आहे.
निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे गट, पक्ष असे :
- डॉ. राधाकिसन पठाडे (लाडसावंगी, शिंदे गट)
-आजिनाथ धामणे (सावंगी, भाजप) (बातमी अपडेट होत आहे...)
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 08:43:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) बाजार सावंगी (ता. खुलताबाद) येथील ३८ वर्षीय विवाहितेने विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना...

