२० वर्षीय विवाहितेला पती म्हणे, हे बाळ माझं नाही!; चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण, विहामांडव्याची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय घेण्याची मर्यादा पतीने इतकी ओलांडली की पत्‍नीच्या पोटातील बाळही स्वतःचे नसल्याचा संशय त्‍याने घेतला. हे बाळ माझे नाही, असे म्‍हणत त्‍याने २० वर्षीय पत्‍नीला बेदम मारहाण केली. विवाहिता सध्या आई-वडिलांकडे विहामांडवा (ता. पैठण) येथे राहते. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी तिचा पती, दीर, सासरा, सासू, नणंद (सर्व […]

पाचोड, ता. पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय घेण्याची मर्यादा पतीने इतकी ओलांडली की पत्‍नीच्या पोटातील बाळही स्वतःचे नसल्याचा संशय त्‍याने घेतला. हे बाळ माझे नाही, असे म्‍हणत त्‍याने २० वर्षीय पत्‍नीला बेदम मारहाण केली. विवाहिता सध्या आई-वडिलांकडे विहामांडवा (ता. पैठण) येथे राहते.

विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी तिचा पती, दीर, सासरा, सासू, नणंद (सर्व रा. शिरूर कासार, ता. शिरूर, जि. बीड) यांच्याविरुद्ध मंगळवारी (६ ऑगस्ट) गुन्हा दाखल केला आहे. २६ ऑक्‍टोबर २०२३ रोजी पूजाचे (नाव बदलले आहे) लग्न झाले. तिला तीन महिनेच सासरच्यांनी चांगले वागवले. नंतर माहेराहून १ लाख रुपये आण, अशी मागणी करत तिचा छळ सुरू केला. पती चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करू लागला. जीवे मारण्याची धमकी सासरचे लोक देऊ लागले. जानेवारी २०२४ मध्ये तिला गर्भधारणा झाली असता हे बाळ माझे नाही, असे म्‍हणून पतीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तपास पोलीस अंमलदार ताराचंद घाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध

Latest News

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software