- News
- जिल्हा न्यूज
- हिट ॲन्ड रन…. दुचाकीस्वाराला चिरडून वाहन पसार, पैठण तालुक्यातील घटना; मिटमिट्याजवळ दुचाकीला स्कूलबस...
हिट ॲन्ड रन…. दुचाकीस्वाराला चिरडून वाहन पसार, पैठण तालुक्यातील घटना; मिटमिट्याजवळ दुचाकीला स्कूलबसची धडक, दोघांचा मृत्यू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीस्वाराला चिरडून वाहन पसार झाले. ही घटना मंगळवारी (२३ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते बीड महामार्गावरील आडूळ शिवारात घडली. गणेश ऊर्फ अवधूत माणिकराव वाघ (वय ४६) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून त्यांच्यामागे बसलेले राधाकिसन बाबूराव वाघ (वय ४५, दोघे रा. आडूळ बुद्रूक, ता. पैठण) गंभीर जखमी झाले आहेत. गणेश […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीस्वाराला चिरडून वाहन पसार झाले. ही घटना मंगळवारी (२३ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते बीड महामार्गावरील आडूळ शिवारात घडली. गणेश ऊर्फ अवधूत माणिकराव वाघ (वय ४६) असे मृत्यू झालेल्याचे नाव असून त्यांच्यामागे बसलेले राधाकिसन बाबूराव वाघ (वय ४५, दोघे रा. आडूळ बुद्रूक, ता. पैठण) गंभीर जखमी झाले आहेत.
स्कूलबसच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (२४ जुलै) दुपारी चारच्या सुमारास मिटमिटा रस्त्यावर घडली. अपघातात दोन्ही मृतांच्या मोबाइलचा चुराडा झाला. त्यांच्याकडे अन्य कोणतेही ओळखपत्र आढळले नाही. त्यामुळे सकाळपर्यंत ओळख पटू शकली नाही, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. पडेगावकडून दुचाकीस्वार (क्र. एमएच २०, एफझेड ५५३०) दौलताबाद टीकडे जात होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

