- News
- जिल्हा न्यूज
- पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; पंचनामे करण्याचे निर्देश
पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; पंचनामे करण्याचे निर्देश
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात गेल्या २४ तासांहून अधिक कालावधीसाठी संततधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टिमुळे शेतीत पाणी साचणे, नद्या नाल्यांना पूर येणे यासह काही ठिकाणी मोठ्या नुकसानीचे वृत्त आहे. यासंदर्भात आज, २ सप्टेंबरला सकाळी राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालगाव, पिंपळगाव (ता. फुलंब्री) या शिवारांमध्ये पाहणी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्ह्यात गेल्या २४ तासांहून अधिक कालावधीसाठी संततधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टिमुळे शेतीत पाणी साचणे, नद्या नाल्यांना पूर येणे यासह काही ठिकाणी मोठ्या नुकसानीचे वृत्त आहे. यासंदर्भात आज, २ सप्टेंबरला सकाळी राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालगाव, पिंपळगाव (ता. फुलंब्री) या शिवारांमध्ये पाहणी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

