परवानगीशिवाय तिसगावमध्ये फटाके बाजार!; ग्रामपंचायतीने केली पोलिसांत तक्रार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी परिसरातील तीसगाव ग्रामपंचायत क्षेत्रात परवानगीशिवाय फटाक्यांची दुकाने थाटल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व व्यावसायिकांत वाद उद्‌भवला आहे. ग्रामपंचायतीने वाळूज एमआयडीसी पोलिसांना पत्र देत या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

फटाके बाजार सुरू करण्यापूर्वी व्यावसायिकांनी ग्रामपंचायतीकडून एनओसी घेणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही व्यावसायिकाने ते केले नाही. स्फोटक पदार्थांच्या साठवणुकीमुळे अपघाताचा धोका वाढतो, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. फटाके विकताना सुरक्षा उपाय अवलंबणे गरजेचे आहे. मात्र या दुकानांनी सुरक्षा उपाययोजना केलेल्या नसल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्या पत्रावर सरपंच शकुंतला कसुरे यांची सही आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश

Latest News

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय : स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन सुविधा बंधनकारक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा...
पैठण शहरातील १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय विवाहिता बेपत्ता!; माहिती कळविण्याचे आवाहन
घरगुती गॅस वापरल्यास आता हॉटेलचालकांवर थेट गुन्हे दाखल!; बु‌ढीलाईनमध्ये मोठी कारवाई, वडे-भजे तळत असतानाच धडके पथक...
आधी कोण?; अध्यक्षपदासाठी भाजप, शिंदे गटात रंगली वर्चस्वाची लढाई, ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत... उद्या काय होणार?
खडकेश्वरमधील ती काळरात्र... २ भंगारवेचकांच्या अंगावरून चारचाकी गेली... एकाचा मृत्यू, दुसरा जखमी; जगण्यासाठीची धडपड थांबली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software