- News
- सिटी डायरी
- डॉक्टरच डॉक्टरांच्या विरोधात उभे ठाकले!; म्हणे, ते आमच्या बरोबरीचे नाहीत!; क्रांती चौकात आंदोलनासा...
डॉक्टरच डॉक्टरांच्या विरोधात उभे ठाकले!; म्हणे, ते आमच्या बरोबरीचे नाहीत!; क्रांती चौकात आंदोलनासाठी जमले, शेकडो रुग्णांचे हाल केले!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने ) : सध्या डॉक्टरच डॉक्टरांच्या विरोधात उभे ठाकले असून, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) उत्तीर्ण होमिओपॅथी डॉक्टर आमच्या बरोबरीचे नाहीत, असे म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) गुरुवारी (१८ सप्टेंबर) संप पुकारत सकाळी १० ला क्रांती चौकात जमून निदर्शने केली. या संपामुळे रुग्णांचे हाल झाले. खासगी रुग्णालयांतील रोजची ७ हजारांची ओपीडी ठप्प झाली, तर २०० ऑपरेशन पुढे ढकलावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By City News Desk
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 12:04:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची...

