- News
- १८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ह...
१८ मार्चला ठरणार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष! भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब?, ही ४ नावे चर्चेत...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक १० मार्चला होणार आहे. भाजप कुणाच्या नावावर शिक्कोमोर्तब करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या अविनाश गलांडे (महालगाव), पुष्पाबाई काळे (आमखेडा), गोपाल वाघ (वडोदबाजार), डॉ. संजय गव्हाणे (देवगाव रंगारी) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By City News Desk
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 12:04:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची...

