- News
- सिटी डायरी
- बजाजनगरात नागरिक एकवटले, मालेगाव घटनेचा निषेध करत क्रूरकर्म्याला फाशीच्या शिक्षेची केली एकमुखी मागणी...
बजाजनगरात नागरिक एकवटले, मालेगाव घटनेचा निषेध करत क्रूरकर्म्याला फाशीच्या शिक्षेची केली एकमुखी मागणी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी करत सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिक बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात एकवटले होते. चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी घटनेचा जाहीर निषेध केला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 19:41:54
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...

