- News
- जिल्हा न्यूज
- मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मळणी यंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उंडणगाव (ता. सिल्लोड) शिवारात बुधवारी (१८ मार्च) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. तानाजी गंजीधर चव्हाण (रा. खंडाळा, ता. सिल्लोड) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पिसादेवीत आज संध्याकाळी सहाला टी. राजा सिंह यांची जाहीर सभा
By City News Desk
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 14:27:37
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ झाली. प्रति तोळा १ लाख ५६ हजार रुपयांवर...

