पिसादेवीत आज संध्याकाळी सहाला टी. राजा सिंह यांची जाहीर सभा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील पिसादेवी येथे कै. द्रौपदाबाई नानाभाऊ काळे क्रीडा संकुलात आज, १९ मार्चला सायंकाळी सहा वाजता कट्टर हिंदुत्त्ववादी नेते तथा श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष टी. राजासिंह यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत धर्मप्रचारक सद्कुमार जाधव हेही मार्गदर्शन करणार आहेत. सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केले आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी

Latest News

दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ झाली. प्रति तोळा १ लाख ५६ हजार रुपयांवर...
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
पिसादेवीत आज संध्याकाळी सहाला टी. राजा सिंह यांची जाहीर सभा
बी.कॉम. झालेला तरुण ड्रग्जच्या आहारी गेला, पत्नी सोडून गेली, तो अधिकच बिघडला... सिटी चौक पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software