- News
- जिल्हा न्यूज
- शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा, मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे...
शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा, मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च) सायंकाळनंतर छत्रपती संभाजीनगर शहरासह सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद आणि गंगापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका आणि कांदा पिकाचे १०० टक्के नुकसान झाले असून, शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 08:39:01
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...

