- News
- सिटी क्राईम
- खासगी नोकरदार तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर शहरातील घटना
खासगी नोकरदार तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, छत्रपती संभाजीनगर शहरातील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नंदनवन कॉलनीत २६ वर्षीय तरुणाने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. राहुल भास्कर शेजूळ असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Mar 2026 18:43:14
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आवश्यक आहे. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा...

