- News
- सिटी क्राईम
- भानुदासनगरमध्ये अट्टल गुन्हेगाराचा भररस्त्यात धारदार कोयता घेऊन धिंगाणा!
भानुदासनगरमध्ये अट्टल गुन्हेगाराचा भररस्त्यात धारदार कोयता घेऊन धिंगाणा!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भानुदासनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराने भररस्त्यात धारदार कोयता घेऊन धिंगाणा घातला. रविवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी साडेपाचला ही घटना घडली. जवाहरनगर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी येऊन घेऊन त्याची पोलीस ठाण्यात वरात नेली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बाजारसावंगीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By City News Desk
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
05 Mar 2026 12:04:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी १८ मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ९ पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची...

