- Marathi News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिने विष पिल्यावर पतीने स...
छत्रपती संभाजीनगरमध्ये पती, दिराच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिने विष पिल्यावर पतीने सासऱ्याला कॉल केला अन् सांगितलं, तिला मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो...
On

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पती व दीराच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळशी तांडा येथे समोर आली आहे. विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करून विवाहितेला पती व दिराकडून झालेल्या छळाची तक्रार केली. पोलिसांनी पती व दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, विवाहितेने विष पिल्यानंतर तिच्या पतीने सासऱ्याला कॉल केला आणि सांगितले, की मी दवाखान्यात घेऊन जाणार नव्हतो, पण घेऊन चाललो... यातून क्रूरता समोर आली आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
ट्रकच्या धडकेने चिकलठाण्याजवळ पादचारी मजुराचा मृत्यू
By City News Desk
Latest News
08 Sep 2025 17:44:19
लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. २२ सप्टेंबरपासून माँ दुर्गा तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे. माँ दुर्गेच्या या दिवसांमध्ये,...