- News
- सिटी क्राईम
- बिअर शॉपी चालकांनो, आता चालणार नाही मनमानी!; सिडको बसस्थानकावरील यश बिअर शॉपीवर छापा, मालक आशिष जैस्...
बिअर शॉपी चालकांनो, आता चालणार नाही मनमानी!; सिडको बसस्थानकावरील यश बिअर शॉपीवर छापा, मालक आशिष जैस्वालविरुद्ध गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक बिअरमालक-चालक मनमानी करून कायदे धाब्यावर बसवत असल्याचे दिसून येते. पोलीसही याकडे कानाडोळा करतात. त्यामागचे कारण काही वेगळे असावे. पण सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरी यापुढे अशी मनमानी बिअरचालक-मालकांना करता येणार नाही. सिडको बसस्थानकामागील रोडवर अक्षयदिप प्लाझा टॉवरमधील यश बिअर शॉपीवर सिडको एमआयडीसी पोलिसांनी छापा मारला. तेव्हा जे समोर आले, ते धक्कादायक होते. पोलिसांनी मालक आशिष प्रेमलाल जैस्वाल (वय ४०, रा. अंभई, ता. सिल्लोड) आणि चालक विजय प्रभाकर राठोड (वय ३३) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
Latest News
17 Mar 2026 11:48:33
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ता ओलांडताना एसटी बसने जोरदार धडक दिल्याने २८ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...

