सुसाट कारने घेतला महिलेचा बळी, चिकलठाणा MIDC तील दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारने महिलेला उडवले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (२ जानेवारी) सकाळी ११ ला चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील ब्रँडी कंपनीच्या विरुद्ध दिशेला घडली. सुमन सोपान टेकाळे (वय ५५, रा. अशोकनगर, मसनतपूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

आयुष कैलास अग्रवाल (वय २३, रा. उत्तरानगरी) असे कारचालकाचे नाव आहे. त्याला सिडको एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सुमनबाई स्टेट बँकेच्या औद्योगिक शाखेत सफाईचे काम करत होत्या. त्या बँकेबाहेर पडल्या. त्याच वेळी आयुष अतिवेगात कारने धूत रुग्णालयाच्या दिशेने जात होता. आयुषने सुमनबाईंना उडवले. यात डोक्याला गंभीर इजा होऊन सुमनबाईंचा जागीच मृत्यू झाला.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!

Latest News

शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!! शहर पोलीस दलात खळबळ : आरोपी न करण्यासाठी मागितले १४ लाख!; व्हिडीओ व्हायरल, बेगमपुऱ्याचा अंमलदार गायकवाड निलंबित, PI जगताप यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...
आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक, नोकरी मागण्यासाठी आला होता...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software