- News
- सिटी क्राईम
- डोक्यापासून हनुवटीपर्यंत चाकूने मारून २१ वर्षीय तरुणाला केले गंभीर जखमी, जयभवानीनगरातील थरार
डोक्यापासून हनुवटीपर्यंत चाकूने मारून २१ वर्षीय तरुणाला केले गंभीर जखमी, जयभवानीनगरातील थरार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जुन्या भांडणाच्या कारणावरून इतका क्रूरपणा संचारला, की त्याने डोक्यापासून, चेहरा आणि हनुवटीपर्यंत चाकूने मारून २१ वर्षीय तरुणाला गंभीर जखमी केले. सध्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी (१६ मार्च) रात्री साडेदहाच्या सुमारस जयभवानीनगरजवळील पुंडलिकनगर रोडवरील पालखी हॉटेलजवळ घडली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला पतीची बेदम मारहाण, आंबेलोहळची घटना
By City News Desk
Latest News
20 Mar 2026 19:00:17
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पती-पत्नीचे भांडण सुरू असताना तिसऱ्याने येऊन तिला का मारतो, असे म्हणून पतीला चाकूने भोसकून...

