- News
- सिटी क्राईम
- मोपेडवर महिलेसोबत आला, चाकू काढून दारूचा बॉक्स मागितला, नकार दिल्यावर राडा, पोलिसांवरही चाकूचे वार,...
मोपेडवर महिलेसोबत आला, चाकू काढून दारूचा बॉक्स मागितला, नकार दिल्यावर राडा, पोलिसांवरही चाकूचे वार, गुंड अक्षय वाहूळने बीड बायपासवर घडवला थरार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील बीड बायपासवरील ग्लोरियस वॉईन शॉपवर सोमवारी (२ डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास गुंड अक्षय ऊर्फ भैय्या रमेश वाहूळ (वय २३, रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) याने मोठाच राडा केला. चाकूचा धाक दाखवून दारूचा फुकट बॉक्स मागितला. कामगाराने नकार दिल्यावर चाकूने वार केले. ही माहिती पोलिसांना कळताच ते धावून आले. […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सातारा परिसरातील बीड बायपासवरील ग्लोरियस वॉईन शॉपवर सोमवारी (२ डिसेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास गुंड अक्षय ऊर्फ भैय्या रमेश वाहूळ (वय २३, रा. एकता कॉलनी, सातारा परिसर) याने मोठाच राडा केला. चाकूचा धाक दाखवून दारूचा फुकट बॉक्स मागितला. कामगाराने नकार दिल्यावर चाकूने वार केले. ही माहिती पोलिसांना कळताच ते धावून आले. त्यांच्यावरही अक्षयने हल्ला चढवला व सोबतच्या महिलेसोबत मोपेडवर पसार झाला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
पोहताना दम लागून बुडाल्याने तरुणाचा मृत्यू, बिडकीनची घटना
By City News Desk
Latest News
18 Mar 2026 15:36:48
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शिंदे गटाच्या प्रयत्नांना सुरूंग लावत, 'जादूची कांडी' फिरवून भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा...

