- News
- उद्योग-व्यवसाय
- इंडिगो छत्रपती संभाजीनगरातू गाशा गुंडाळण्याच्या तयारीत!; वारंवार विमाने करतेय रद्द, पर्यटक-प्रवाशी व...
इंडिगो छत्रपती संभाजीनगरातू गाशा गुंडाळण्याच्या तयारीत!; वारंवार विमाने करतेय रद्द, पर्यटक-प्रवाशी वैतागले!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : इंडिगो विमान कंपनी छत्रपती संभाजीनगरातून गाशा गुंडाळतेय की काय, असे चित्र दिसू लागले आहे. एकाच आठवड्यात दोन दिवसांच्या फरकाने इंडिगोने दोनदा मुंबई विमान रद्द केले. त्यामुळे पर्यटक, प्रवाशांचे हाल झाले, संतापही व्यक्त झाला. इंडिगोचे नक्की काय चालले आहे, हे समजायला मार्ग नाही, कारण इंडिगोचे अधिकारी फोनसुद्धा घेत नाहीत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 16:13:44
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...

