छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार!, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजकांना सुवर्ण संधी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील तापडिया नाट्य मंदिरता ‘व्हॉइस ऑफ फ्युचर’ सेमिनार अज, २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये प्रसिद्ध लीन मॅनेजमेंट सल्लागार नीलेश सुराणा हे मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योजकांना या सेमिनारचा मोठा लाभ होणार आहे. त्यांच्यात स्पष्टता, आत्मविश्वास आणि कृती प्रेरणा देण्यासाठी हा सेमिनार होत आहे. या शक्तिशाली परिवर्तनकारी सेमिनारमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजक हेअर डॉक हेअर क्लिनिक आणि वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेने केले आहे. सहभागी होण्यासाठी मोफत नोंदणी लिंक https://forms.gle/87Uhr7MzX9yngXXPA अशी आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या

Latest News

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना, फुलंब्री तालुक्यात मजुराची आत्‍महत्‍या
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...
प्रेम प्रकरणात मदत करत असल्याच्या संशयावरून तरुणावर लोखंडी रॉड, बेल्टने बेदम मारहाण, रोहिदासपुऱ्यातील घटना
दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा!; खुनाचे गूढ २४ तासांत उकलले, बिडकीनजवळील पैठणखेड्याची घटना
Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software