- News
- लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लेक-सुनेला भेटायला पुण्याला गेलेल्या वृद्धेचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उल्कानगरीत रविवारी (१ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास समोर आली. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध सोमवारी (२ मार्च) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
By City News Desk
Latest News
03 Mar 2026 19:51:30
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...

