- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचा भररस्त्यात गाठून गळा चिरला!; नागपूर हादरले
लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीचा भररस्त्यात गाठून गळा चिरला!; नागपूर हादरले
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
नागपूर (सीएससीएन न्यूजडेस्क) : लग्नानंतरही त्याने प्रेयसीला सोडले नाही. त्यामुळे पत्नी सोडून गेली. त्यानंतर प्रेयसीनेही त्याच्याशी लग्नास नकार दिला. त्यामुळे संतापून तरुणाने अविवाहित प्रेयसीचा गळा धारदार लोखंडी पट्टीने गळा चिरला. विरोध करताना तिची हाताची बोटेही चिरली गेली. ही थरारक घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथी (ता. कामठी) येथे गुरुवारी (७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी प्रियकरास गुरुवारीच रात्री ७ वाजताच्या सुमारास अटक केली.
यापूर्वी रोशनने प्रेयसीला २५ एप्रिल २०२५ रोजी कोराडी नाक्यावर बेदम मारहाण केली होती. त्याने तिला दुचाकीवर बसून सोबत चलण्याचा हट्ट केला असता तिने नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिला सर्वांसमक्ष मारहाण केली होती. त्यानंतर एकदा त्याने तिच्या घरात शिरून तिला मारहाण केली. या घटनेबाबत प्रेयसीने कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
17 Dec 2025 17:17:16
ऋतुजा पाटील, मुंबई प्रतिनिधी, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊनही मीरा-भाईंदरमधील युतीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सस्पेन्स कायम आहे....

