- News
- पॉलिटिक्स
- अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठ...
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. १२ ते १५ मार्च असे सलग ४ दिवस त्यांना मध्यरात्री कॉल करून अनोळखी व्यक्ती शिवीगाळ करून धमक्यात देत आहे. सुरुवातीला ही बाब दानवे यांनी गांभीर्याने घेतली नाही. मात्र रविवारी (१५ मार्च) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास ‘कापून टाकू, ठोकून टाकू’, अशी धमकी मिळाल्यानंतर दानवे यांनी सोमवारी (१६ मार्च) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दिली. तक्रारीवर पोलीस तपास सुरू झाला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
16 Mar 2026 19:00:27
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आधी घरच्यांकडून लग्नाची मागणी, नंतर नकार, मात्र दोघांची मने जुळल्याने ठाम भूमिका घेऊन आळंदीला...

