- News
- पॉलिटिक्स
- मर्सिडीजच्या एका बाजूचे दोन्ही टायर फुटले, मंत्री संजय शिरसाट सुदैवाने वाचले!; बजाजनगरच्या प्रचारसभे...
मर्सिडीजच्या एका बाजूचे दोन्ही टायर फुटले, मंत्री संजय शिरसाट सुदैवाने वाचले!; बजाजनगरच्या प्रचारसभेत कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : काल माझीही वेळ आली होती. पण थोडक्यात वाचलो. परभणीवरून एका कार्यक्रमावरून परत येताना गेवराईजवळ गाडी खड्ड्यात आदळली अन् गाडीचे डाव्या साइडचे दोन्ही टायर फुटले. गाडी साधीसुधी नव्हती मर्सिडीज होती. दुसऱ्या गाडीत मी बसून आलो. अपघात झालेली गाडी आतापर्यंत घरी आली नाही. माणसाच्या आयुष्याचा भरोसा नाही. काल मला काही झालं असतं तर तुम्ही मला श्रद्धांजली वाहिली असती, अशी धक्कादायक माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्याने उपस्थित कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला...
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By City News Desk
Latest News
03 Feb 2026 18:34:06
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...

