- News
- जिल्हा न्यूज
- देवगाव रंगारीच्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले, होऊ शकेल तेवढेच बोलतो; योग्य वेळ येताच शेतकऱ्यांना कर्जम...
देवगाव रंगारीच्या सभेत एकनाथ शिंदे म्हणाले, होऊ शकेल तेवढेच बोलतो; योग्य वेळ येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारा माणूस आहे. उगाच हवेत विरणारी आश्वासने देत नाही. जो शब्द देतो, तो खरा करून दाखवतो. योग्य वेळ आली की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची ओवाळणी दिली जाईल. हे माझे वचन असून, ते पूर्ण करून दाखवेल, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगाव रंगारी येथील सभेत दिला.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By City News Desk
Latest News
03 Feb 2026 18:34:06
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...

