- News
- सिटी क्राईम
- नववीत शिकणारी मुलगी मित्रासोबत साई टेकडीकडे जाताना दुचाकीवरून पडली, उजवी मांडी दोन ठिकाणी फ्रॅक्चर,
नववीत शिकणारी मुलगी मित्रासोबत साई टेकडीकडे जाताना दुचाकीवरून पडली, उजवी मांडी दोन ठिकाणी फ्रॅक्चर, गुप्तांगालाही गंभीर मार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नववीत शिकणारी मुलगी मित्रासोबत साई टेकडीकडे जात असताना दुचाकीवरून पडली आणि उजवी मांडी दोन ठिकाणी फ्रॅक्चर आणि गुप्तांगालाही मार लागून गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सेव्हन हिल्स परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली शिवारात घडली. चिकलठाणा पोलिसांनी मुलीच्या मित्राविरुद्ध शुक्रवारी (३० जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर
By City News Desk
Latest News
03 Feb 2026 18:34:06
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीनंतर शांत असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांची पैठणमधील...

