- News
- पॉलिटिक्स
- सिल्लोडमध्ये सर्वाधिक रोहिंगे!, किरीट सोमय्यांनी छ. संभाजीनगरात येऊन केली चौकशीची मागणी
सिल्लोडमध्ये सर्वाधिक रोहिंगे!, किरीट सोमय्यांनी छ. संभाजीनगरात येऊन केली चौकशीची मागणी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिल्लोड तालुक्यात तब्बल ४ हजार ७३० बांगलादेशी नागरिक वास्तवास आहेत. त्यांच्या नागरिकत्वाशी निगडित प्रमाणपत्रे तपासावीत, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. सोमय्या छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी (१७ जानेवारी) आले होते. जिल्ह्यात एकूण १०,०६८ बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता असून, यात छत्रपती संभाजीनगरात २ हजार ४४८ बांगलादेशी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिल्लोड तालुक्यात तब्बल ४ हजार ७३० बांगलादेशी नागरिक वास्तवास आहेत. त्यांच्या नागरिकत्वाशी निगडित प्रमाणपत्रे तपासावीत, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. सोमय्या छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी (१७ जानेवारी) आले होते. जिल्ह्यात एकूण १०,०६८ बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता असून, यात छत्रपती संभाजीनगरात २ हजार ४४८ बांगलादेशी नागरिक असू शकतात. त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
By City News Desk
बेगमपुरा पोलिसांनी वाचवल्या ५ गायी!; टेम्पो जप्त
By City News Desk
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
17 Mar 2026 07:58:05
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम सुभराव लोंढे (वय ६०, रा. ज्योतीनगर) यांच्या हत्येच्या तपासात अनेक धक्कादायक...

