- News
- पॉलिटिक्स
- …म्हणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फुलंब्री मतदारसंघ हवाय!; गंगापूरनंतर हा दुसरा दावा…
…म्हणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फुलंब्री मतदारसंघ हवाय!; गंगापूरनंतर हा दुसरा दावा…
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपकडून आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरसावला आहे. हा मतदारसंघ महायुतीत आपल्याकडे सोडवून घेण्याची मागणी पुढे करण्यात येत आहे. या मतदारसंघावर आ. हरिभाऊ बागडे यांच्या रुपाने आजवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आ. बागडे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीला आता हा मतदारसंघ […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपकडून आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सरसावला आहे. हा मतदारसंघ महायुतीत आपल्याकडे सोडवून घेण्याची मागणी पुढे करण्यात येत आहे. या मतदारसंघावर आ. हरिभाऊ बागडे यांच्या रुपाने आजवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आ. बागडे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादीला आता हा मतदारसंघ हवा आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
17 Dec 2025 17:17:16
ऋतुजा पाटील, मुंबई प्रतिनिधी, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊनही मीरा-भाईंदरमधील युतीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सस्पेन्स कायम आहे....

