- News
- पॉलिटिक्स
- किशनचंद तनवाणी अखेर शिंदे गटात दाखल!, आता प्रदीप जैस्वालांसाठी थेट मैदानात उतरणार
किशनचंद तनवाणी अखेर शिंदे गटात दाखल!, आता प्रदीप जैस्वालांसाठी थेट मैदानात उतरणार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी आमदार किशनचंद तनवाणी अखेर आज, १४ नोव्हेंबरला सकाळी शिंदे गटात दाखल झाले. ते समर्थकांसह शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी समर्थकांसह प्रवेश केला. तनवाणी यांना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली होती. मात्र जैस्वाल […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माजी आमदार किशनचंद तनवाणी अखेर आज, १४ नोव्हेंबरला सकाळी शिंदे गटात दाखल झाले. ते समर्थकांसह शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी समर्थकांसह प्रवेश केला.
छत्रपती संभाजीनगरातील माहेश्वरी समाज आणि गुजराती समाजाने आज प्रदीप जैस्वाल यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देण्याआधी समाजाने शहरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. जैस्वाल यांच्यासोबतच पूर्वचे भाजप उमेदवार अतुल सावे, पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनाही जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
By City News Desk
विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी
By District Correspondent
४२ वर्षीय व्यक्तीच्या आत्महत्या, कन्नड तालुक्यातील नादरपूरची घटना
By City News Desk
Latest News
15 Feb 2026 07:42:47
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बेगमपुरा पोलीस ठाण्याचा पोलीस अंमलदार गणेश गायकवाड याने वरिष्ठांच्या नावे तब्बल १४ लाख रुपयांची...

