- Marathi News
- विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्सलाही २८ ऑक्टो...
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना उद्यापासून ४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी, विद्यापीठ कॅम्प्सलाही २८ ऑक्टोबरपर्यंत सुट्टी
On

"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दीपावली सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसर या ठिकाणी १२ ते २८ ऑक्टोबर या दरम्यान शैक्षणिक विभागांना सुट्टी राहील, तर दोन्ही ठिकाणच्या प्रशासकीय विभागांना १८ ते २६ ऑक्टोबर अशी नऊ दिवसांची सुट्टी असणार आहे. या काळात विद्यापीठातील परीक्षा, लेखा, अस्थापना आदी सर्व प्रशासकीय विभागांनाही सुट्टी राहील, असे कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे. विद्यापीठातील प्रशासकीय विभाग २७ तर शैक्षणिक विभाग २९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
15 Oct 2025 08:04:38
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जालना रोडवरील अपना मार्केटमागील सेंट फ्रान्सिस शाळेचे निर्जन मैदान सध्या नशेखोरांचा अड्डा बनले...