- News
- जिल्हा न्यूज
- लग्नाच्या १५ दिवसांतच पती म्हणे माझे आधीही एक लग्न, आपल्या तिघांना एकत्र राहावे लागेल!; २५ वर्षीय तर...
लग्नाच्या १५ दिवसांतच पती म्हणे माझे आधीही एक लग्न, आपल्या तिघांना एकत्र राहावे लागेल!; २५ वर्षीय तरुणी हादरली!!, बिडकीन पोलिसांनी पतीसह ८ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लग्नाच्या १५ दिवसांतच पतीने नववधूला आपले पहिले लग्न झाले असल्याची माहिती दिली. आपल्या तिघांना एकत्र राहावे लागेल, असे सांगितले. ते ऐकून हादरलेल्या तरुणीने जाब विचारला असता तिला त्याने बेदम मारहाण केली. २५ वर्षीय तरुणीने बिडकीन पोलीस ठाणे गाठून पती व सासरच्यांनी केलेल्या जाचाबद्दल सांगितले आहे. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

