घरात घुसून विवाहितेवर लैंगिक अत्याचार, खुलताबादची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विवाहितेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आली आहे.

स्वप्निल आढाव (वय २३) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, घटना २० नोव्हेंबरच्या दुपारी दोनला घडली. घरात विवाहित एकटीच होती. याचा फायदा घेत स्वप्निल घरात घुसला व तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर त्याने महिलेला धमकावले, की तू ही बाब कुणाला सांगितली तर तुला जीवंत मारून टाकीन. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिलेने खुलताबाद पोलीस ठाण्यात स्वप्निलविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software