अंघोळीसाठी शेततळ्यात डुबकी घेतली, तसे परत वर आलेच नाही... शेतकऱ्याचा बुडून मृत्‍यू, वैजापूर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे शेततळ्यात पडून ४२ वर्षीय रामू ठकाजी बारहाते (रा. चिंचडगाव) यांचा मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (११ डिसेंबर) दुपारी ३ च्या सुमारास घडली.

रामू बारहाते चिंचडगाव शिवारातील शेतातील शेततळ्यात अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शोधला पण मिळून आला नाही. शुक्रवारी सकाळी मृतदेह सापडला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. याप्रकरणी वीरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस अंमलदार किसन गवळी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software