पैठण येथून युवक बेपत्ता, माहिती कळविण्याचे आवाहन

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मोबाइल विकून येतो असे सांगून घरातून गेलेला तरुण बेपत्ता झाल्याची घटना पैठणमध्ये समोर आली असून, तशी तक्रार तरुणाच्या आईने पैठण पोलीस ठाण्यात केली आहे.

सुनिता उद्धव कणसे (रा. गेस्ट हाऊस रोड, पैठण) यांनी पोलिसांना सांगितले, की त्यांचा मुलगा अनिकेत (वय २३) १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास मला पैशांची गरज असल्याने मोबाइल विकून येतो, असे सांगून घरातून गेला. तसा तो परतला नाही. त्याचे वर्णन असे : रंग सावळा, सडपातळ बांधा, उंची सहा फूट, अंगात क्रिम कलरचा टी शर्ट, काळी पँट, पांढरे शूज, उजव्या हातावर मॉम, डॅड असा टॅटू, डाव्या हातात साधे कडे व सोबत ॲपल कंपनीचा मोबाइल. त्यात एअरटेल कंपनीचे सिमकार्ड क्रमांक ९२८४६४६८३९ व ७७९६१०१७१५  वरील वर्णनाचा युवक आढळल्यास एम. बी. गोमारे पोलीस निरीक्षक मोबाईल क्रमांक- ९०४९९८०७५५, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. जिवडे मोबाईल क्रमांक-८८८८८३७५६० तसेच पैठण पोलीस स्टेशन  ०२४३१-२२३०३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुरेवाडीत दोन गट भिडले !; लाठ्याकाठ्या-धारदार शस्‍त्रे चालली, तिघे गंभीर जखमी, १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...
खबरदार... छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजा वापराल तर... विकणाऱ्या दोघांना अटक, वापर करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
'वाईट कमेंट वाचून त्यांना फटकारावेसे वाटत होते...; अभिनेत्री नेहा धुपियाची विशेष मुलाखत
Business News : भाजी विक्रेत्याने जिंकली ११ कोटींची पंजाब राज्य लॉटरी, त्याला किती उत्पन्न कर भरावा लागेल?
दोन वेगवेगळ्या घटना : वाळूज एमआयडीसीत दुचाकीसह शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू, घाटीजवळील गर्ल्स होस्टेलजवळ आढळला मृतदेह
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software