- News
- जिल्हा न्यूज
- सिल्लोडच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून व्यापाऱ्याचा खून, मृतदेह चाळीसगाव घाटात फेकला, छत्रपती संभाजीनगर...
सिल्लोडच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून व्यापाऱ्याचा खून, मृतदेह चाळीसगाव घाटात फेकला, छत्रपती संभाजीनगर शहरातून ५ मारेकऱ्यांना अटक
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बोदवड (ता. सिल्लोड) येथील व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांच्या अपहरण नाट्याचा शेवट रक्तरंजीत झाला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांना मारून चाळीसगाव घाटात मृतदेह फेकून दिला. अपहरणकर्त्या ५ जणांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार आज, २९ डिसेंबरला पहाटे समोर आला. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव- बोदवड रस्त्यावरून गव्हाण यांचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी गव्हाणे यांच्या मुलाला तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 10:59:13
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...

