- News
- जिल्हा न्यूज
- पैठणच्या सराफा व्यापाऱ्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल, २५ वर्षीय तरुणीची त...
पैठणच्या सराफा व्यापाऱ्यावर बिडकीन पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल, २५ वर्षीय तरुणीची तक्रार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण येथील २९ वर्षीय सराफा व्यापारी रोहन चंद्रकांत आंबिलवादे याच्याविरुद्ध २५ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून बिडकीन पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
घरात घुसून ३० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अवधूत मच्छिंद्र ठोंबरे याच्याविरुद्ध शिऊर पोलिसांनी शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ११ नोव्हेंबरला दुपारी दोनला घडल्याने महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिला घरात एकटी असल्याचे पाहून अवधूत घरात घुसला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 10:59:13
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...

