- News
- जिल्हा न्यूज
- हवाई सुंदरीचे शिक्षण घेणाऱ्या पैठणच्या २१ वर्षीय तरुणीवर पुण्यात वारंवार बलात्कार
हवाई सुंदरीचे शिक्षण घेणाऱ्या पैठणच्या २१ वर्षीय तरुणीवर पुण्यात वारंवार बलात्कार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पुण्यात एअर होस्टेसचे शिक्षण घेण्याऱ्या २१ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना समोर आली आहे. पैठण पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी (१७ जानेवारी) विजय शिंदे (रा. प्रभात कॉलनी, वाकड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणी पैठणची असून, ती पुण्यात […]
पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पुण्यात एअर होस्टेसचे शिक्षण घेण्याऱ्या २१ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना समोर आली आहे. पैठण पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी (१७ जानेवारी) विजय शिंदे (रा. प्रभात कॉलनी, वाकड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैजापूर शहरातील कादरीनगर भागातील १५ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून दानीश लियाकत शेख या युवकाने घरात घुसून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी दानीशच्या घरी जाऊन जाब विचारला असता दानीशच्या कुटुंबीयांनी त्यांनाच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून दानीश शेखसह अलमास लियाकत शेख व अफरीन लियाकत शेख या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, वैजापूर तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
17 Dec 2025 17:17:16
ऋतुजा पाटील, मुंबई प्रतिनिधी, ‘मेट्रोपोलिस पोस्ट’मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होऊनही मीरा-भाईंदरमधील युतीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये सस्पेन्स कायम आहे....

