- News
- जिल्हा न्यूज
- वैजापूरमध्ये १७ वर्षीय मुलीचे अपहरण; मुलीच्या वडिलांना शहरातीलच एका मुलावर संशय
वैजापूरमध्ये १७ वर्षीय मुलीचे अपहरण; मुलीच्या वडिलांना शहरातीलच एका मुलावर संशय
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : १७ वर्षे ११ महिने १४ दिवस वयाची मुलगी वैजापूर शहरातील लाडगाव रोड भागातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी वैजापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दीड महिन्याने २६ सप्टेंबरला नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी शहरातीलच एका मुलावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी तूर्त कुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र सर्व […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : १७ वर्षे ११ महिने १४ दिवस वयाची मुलगी वैजापूर शहरातील लाडगाव रोड भागातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या वडिलांनी वैजापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दीड महिन्याने २६ सप्टेंबरला नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी शहरातीलच एका मुलावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी तूर्त कुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!
By City News Desk
महानुभाव आश्रमातून १२ वर्षीय मुलगा बेपत्ता
By City News Desk
कर्णपुरा मैदानावरील छाप्यात नशेच्या औषधीचा मोठा साठा जप्त, दोघांना अटक
By City News Desk
एमजीएम हॉस्पिटलमध्ये नर्स-सुरक्षारक्षक महिलेत मारामारी
By City News Desk
Latest News
10 Dec 2025 11:08:01
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी दहाला...

