- News
- सिटी डायरी
- हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्गुरू नरे...
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात. मुलींशी लग्न करून त्यांना नंतर विकण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबवण्यासाठी कडक कायदा हवा. एखाद्या हिंदू मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीचा आणि होणाऱ्या मुलांचा धर्म बदलू नये, अशी तरतूद कायद्यात असायला हवी, असे स्पष्ट मत करताना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज, १४ मार्चला व्यक्त केले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
14 Mar 2026 21:38:36
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....

