आज अनुभवा संमोहनाचा आविष्कार, सायंकाळी सातला ‘तापडिया’त होणार अचंबित करणारी कार्यशाळा!

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संमोहनतज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेला शनिवारी (१ मार्च) तापडिया नाट्य मंदिरात मोठा प्रतिसाद मिळाला. आज, २ मार्चलाही सायंकाळी सात वाजता तापडिया नाट्यगृहात कार्यशाळा होणार आहे. संमोहनाचा आविष्कार अनुभवून कोणत्‍या व्याधी किंवा मानसिक आजारातून मुक्‍तता मिळविण्याची ही संधी आहे. कार्यशाळा मोफत असली तरी सहभागी होण्यासाठी नावनोंदणी गरजेची असल्याने इच्‍छुकांनी ९८५०१७०९३६ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संमोहनतज्‍ज्ञ एस. के. नांदेडकर यांच्या कार्यशाळेला शनिवारी (१ मार्च) तापडिया नाट्य मंदिरात मोठा प्रतिसाद मिळाला. आज, २ मार्चलाही सायंकाळी सात वाजता तापडिया नाट्यगृहात कार्यशाळा होणार आहे. संमोहनाचा आविष्कार अनुभवून कोणत्‍या व्याधी किंवा मानसिक आजारातून मुक्‍तता मिळविण्याची ही संधी आहे. कार्यशाळा मोफत असली तरी सहभागी होण्यासाठी नावनोंदणी गरजेची असल्याने इच्‍छुकांनी ९८५०१७०९३६ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यशाळेत गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी कुणीही सहभागी होऊ शकते. विद्यार्थी सहभागी होत असतील तर त्‍यांच्या पालकांनी सोबत राहणे मात्र अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास, सवयीचे व्यवस्थापन, बौद्धिक क्षमतांचा विकास, शारीरिक- मानसिक समस्यांचे निराकरण कार्यशाळेतून होते. अनेक समस्यांनी त्रस्‍त असलेले लेक त्यांच्या परिवारिक , व्यावसायिक, शारीरिक समस्यांवर मात करण्यात कार्यशाळेतून यशस्वी होत असल्याचे अनुभव अनेकांनी व्यक्‍त केले आहेत. डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, फोबीया, ओसीडी अशा समस्यांतून हमखास विना औषध बरे होता येते. अनेक उपचार करून बरे झाले नसाल तर अशा व्यक्‍तींनीही कार्यशाळेत सहभाग घ्यावा. निद्रानाश व व्यसनाधिनतेवरही कार्यशाळा रामबाण इलाज आहे. याशिवाय नाते संबंध दृढ करण्याचे मनोवैज्ञानिक प्रशिक्षण देणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम आहे. कार्यशाळेत सहभागामुळे अनेकांचे जीवन आनंदी आणि यशस्वी झाल्याचे आयोजकांनी म्‍हटले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी

Latest News

विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी विद्यापीठात केमिकल टेक्नॉलॉजी विभागात स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभागात एम. फार्मसी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी...
आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटात नाव बदलायचे कसे?
सकाळ होईपर्यंत झोप येत नाही, कूस बदलत राहता? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं, देसी टॉनिक, येईल सुखाची झोप!
Beauty Feature : फिल्टरसारखा लूक तेही मेकअपमधून!; जाणून घ्या ब्लरिंग मेकअप, लग्नाच्या सिझनमध्ये खूप येईल कामी!!
नशेखोराचा कहर : आधी लिफ्ट मागितली, नंतर रस्‍त्‍यात गाडी थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागत १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण, मनपा आयुक्‍तांच्या निवासस्थानाजवळील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software