- News
- सिटी क्राईम
- धक्कादायक : इंग्रजी शाळेत सहावीतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरची घट...
धक्कादायक : इंग्रजी शाळेत सहावीतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरची घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सहावीतील ११ वर्षीय विद्यार्थ्यावर वर्गातीलच ४ विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना हर्सूल सावंगी येथील एका इंग्रजी शाळेसमोर घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी शनिवारी (६ डिसेंबर) फुलंब्री पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चारही विधिसंघर्षग्रस्त मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळदगावमध्ये दत्तू कचरु खोतकर (वय ३४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (६ डिसेंबर) सकाळी समोर आली. दत्तू यांची पत्नी काही दिवसांपासून माहेरी राहण्यास गेली होती. सातारा पोलीस ठाण्याचे अंमलदार राहुल रणवीर अधिक तपास करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

