भारतीय नागरिक सुरक्षा संहिता; पोलीस अन्‌ महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर(सीएससीएन वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२२ या कायद्याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक विनयकुमार, पोलीस उपअधीक्षक मेहेक स्वामी, सुनील लांजेवार, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे,रामदास दौंड, […]

छत्रपती संभाजीनगर(सीएससीएन वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२२ या कायद्याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक विनयकुमार, पोलीस उपअधीक्षक मेहेक स्वामी, सुनील लांजेवार, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड , पैठण फुलंब्री उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे,रामदास दौंड, एकनाथ बंगाळे, विधी अधिकारी उषा वायाळ सर्व तहसीलदार उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी उषा वायाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२२ अंतर्गत विविध महत्त्वाची कलमे व त्या अंतर्गत देण्यात आलेले कार्यवाहीचे प्रावधान याबाबत त्यांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software