जयदुर्गा सोसायटी ते तिरुमला मंगल कार्यालय रस्ता अखेर रद्द

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जयदुर्गा हौसिंग सोसायटी गारखेडा ते तिरुमला मंगल कार्यालय असा २४ मीटर रुंद रस्ता शहर विकास आराखड्यात आहे. मात्र या रस्त्यामुळे १६०० घरे पाडावी लागून एवढी कुटुंबं विस्थापित झाली असती. मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून रस्ता रद्द करण्यासाठी प्रयत्‍न केले. अखेर त्‍यांना यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जयदुर्गा हौसिंग सोसायटी गारखेडा ते तिरुमला मंगल कार्यालय असा २४ मीटर रुंद रस्ता शहर विकास आराखड्यात आहे. मात्र या रस्त्यामुळे १६०० घरे पाडावी लागून एवढी कुटुंबं विस्थापित झाली असती. मंत्री अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून रस्ता रद्द करण्यासाठी प्रयत्‍न केले. अखेर त्‍यांना यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शहर विकास आराखड्यातील हा रस्ता रद्द केला आहे. या रस्त्यामुळे नागरिकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार होता. या रस्त्याला दुसऱ्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी

Latest News

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार असलेले कामगार-कर्मचारी, अधिकाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर...
किलेअर्क भागात ड्रग्जचा मोठा साठा जप्त, तस्कराच्याही मुसक्या आवळल्या!
पहाटेच्या ३ वाजता सुनसान रस्‍त्‍यावर कारमध्ये दोघेच, गस्तीवरील पोलिसांनी हटकले अन्‌ बिंग फुटले!, सिडको एन ७ येथे मोठी कारवाई
सिडको पोलिसांचा गौतमनगरात छापा, देशी दारूचा मोठा साठा जप्त
कोतवालपुऱ्यातून १२ वीत शिकणाऱ्या तरुणीला पळवून नेले...