- News
- सिटी क्राईम
- सिलिंडर भरलेला एचपी गॅसचा ट्रकच नारेगावमधून लांबवला...
सिलिंडर भरलेला एचपी गॅसचा ट्रकच नारेगावमधून लांबवला...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नारेगाव येथील एचपी गॅस कंपनीतून गॅस सिलिंडर भरलेला ट्रक चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी (२४ डिसेंबर) सकाळी समोर आली. हा ट्रक नंतर बीड बायपासवर आढळला. मात्र त्यातून ६२ गॅस सिलिंडर गायब होते. सिडको एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 10:59:13
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : केकत जळगाव (ता. पैठण) येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर बाबुराव मगर (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून...

