- News
- सिटी क्राईम
- पक्की टीप, पोलिसांची धाव, चिकलठाण्याच्या मिनी घाटीमागे सुरू झाली भागम्भाग!,२४ वर्षांच्या शुभमचे तों...
पक्की टीप, पोलिसांची धाव, चिकलठाण्याच्या मिनी घाटीमागे सुरू झाली भागम्भाग!,२४ वर्षांच्या शुभमचे तोंड उघडणार?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पक्की खबर मिळाल्याने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने चिकलठाण्याच्या मिनी घाटीमागील रोडवर २४ वर्षीय गांजा तस्कराच्या काही अंतरापर्यंत पाठलाग करून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ८५ हजार रुपयांचा ४ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (११ नोव्हेंबर) रात्री पावणेनऊच्या सुमारास करण्यात आली. तस्कराने गांजा विकत असल्याची कबुली दिली. पण गांजा कुठून आणला, कुणाला विकणार होता, हे रॅकेट कसे आणि कोण चालवते, हे पोलिसांनी वारंवार विचारूनही तोंड उघडलेले नाही. आता कसून चौकशीत त्याचे तोंड उघडण्याच्या तयारीत पोलीस आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

