- News
- सिटी क्राईम
- न्यू हनुमाननगरातून शाळकरी मुलाचे अपहरण, बॅग शेजारच्यांच्या घरासमोर आढळल्यानंतर शोधाशोध सुरू
न्यू हनुमाननगरातून शाळकरी मुलाचे अपहरण, बॅग शेजारच्यांच्या घरासमोर आढळल्यानंतर शोधाशोध सुरू
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : न्यू हनुमाननगरातील सेंट्रींग कामगाराचा मुलगा शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याची स्कूल बॅग शेजारच्यांच्या घरासमोर आढळली. मुलगा बेपत्ता आहे. त्याचे अपहरण झाल्याची शक्यता असून, पुंडलिकनगर पोलीस शोध घेत आहेत. सोमवारी (२९ सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली.
यशवंतनगरातून खासगी नोकरदाराच्या १६ वर्षीय भाचीचे सोमवारी (२९ सप्टेंबर) सकाळी अपहरण झाले असून, तिच्या मामाने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांची भाची एमजीएम संस्कार महाविद्यालयात ११ वीत शिकते. ती नेहमीप्रमाणे सकाळी पावणेनऊला शाळेत जाण्यासाठी घरातून जाते व दुपारी साडेतीनला परतते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
By City News Desk
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
By City News Desk
Latest News
04 Mar 2026 22:14:48
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितेश जाधव यांच्यासह चौघांविरुद्ध हॉटेलमध्ये केलेल्या राड्याप्रकरणी करमाड पोलिसांनी मंगळवारी...

